अर्थ : पठान जातीची स्त्री.
उदाहरणे :
पठाणीणीने बुरखा घातला होता.
अर्थ : पठाणाची पत्नी.
उदाहरणे :
पठाणीण पठाणाबरोबर खरेदीला गेली.
पठाणीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pathaaneen samanarthi shabd in Marathi.